महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढनार : आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई : आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, “लॉकडाऊन दरम्यान कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. राज्यातचा लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी बैठकीत झाली. याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील.”