मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार CM Maharashtra

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  राज्यातील जनतेशी संवाद साधणार

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षण निकालाविषयी महाराष्ट्र राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री सायंकाळी 8.30 वाजता राज्यातील जनतेशी समाज माध्यमांद्वारे संवाद साधतील. उद्धव ठाकरे यावेळी कोरोना संदर्भात देखील संवाद साधण्याची शक्यता आहे.