2001 कोरोना वर मात
1160 नविन पॉझिटिव्ह ;
21 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू
चंद्रपूर, दि. 08 MAY : चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात जणांनी कोरोनावर 2001 मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे,
तर 1160 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.