Maharashra Election 2024:भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर, पाहा कुणाकुणाला संधी? Maharashtra Election 2024: BJP's first list of candidates announced  See who has a chance?

Maharashra Election 2024:

भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 

पाहा कुणाकुणाला संधी?

नवी दिल्ली: भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे.
Maharashtra Election 2024:
 BJP's first list of candidates announced 
 See who has a chance?

#MaharashtraElection2024
#BJP'sfirstlistofcandidatesannounced 
#MaharashtraElection 
#BJP's  
#candidates 
#BJP