किलबिल प्रतिष्ठाण तर्फ कोजागरी पोर्णिमा साजरी, मुलींना जोपासणारी सेवाभावी संस्था येथे दुध, साखर व केशर मसाला देण्यात आला Kilbil Prathisthan celebrate Kojagiri

किलबिल प्रतिष्ठाण तर्फ कोजागरी पोर्णिमा साजरी 

मुलींना जोपासणारी सेवाभावी संस्था येथे दुध, साखर व केशर मसाला देण्यात आला

 पुणे - आज कोजागिरी पोर्णिमे निमित्त किलबिल प्रतिष्ठाण,छावा स्वराज्य सेना, नयन पुजारी फौंडेशन व प्रहार महा. रुग्णसेवक तर्फे नऱ्हे येथिल साईगुरू सेवा संस्था, अंध मुलींना जोपासणारी सेवाभावी संस्था येथे दुध, साखर व केशर मसाला देण्यात आला.

यावेळी किलबिल चे संस्थापक अध्यक्ष व छावा स्वराज्य सेनेचे पश्चिम महाराष्ट्र (सांस्कृतिक विभाग) अध्यक्ष हर्षल  पटवारी, प्रहार महाराष्ट्र रुगणेवक नयन पुजारी, किलबिल प्रतिष्ठांण चे अध्यक्ष प्रवीण लांडगे, किलबिल प्रतिष्ठाण चे सरचीटणीस व प्रहार  महा.रुग्णसेवक अमोल मानकर, किलबिल चे उपाध्यक्ष ज्ञानदेव इंगळे व नवनाथ मानकर, प्रहारचे नितीन पगार, कैलाश चव्हाण मनोज पायगुडे, सनी पासलकर सह्याद्री हॉस्पिटलचे सुनील बारावकर विश्व हिं मराठा संघाचे अक्षय पायगुडे उपस्तिथ होते.