26 वर्षापुर्वीचे वर्ग मित्र पुन्हा भेटले जुन्या आठवणीला दिला उजाला Classmates reunited 26 years ago rekindled old memories Ghansawangi

26 वर्षापुर्वीचे वर्ग मित्र पुन्हा भेटले जुन्या आठवणीला दिला उजाला

#Loktantrakiawaaz
घनसावंगी /प्रतिनिधी : हॉटेल ग्रीन पार्क जवळील भावसार फार्म हाऊस वरर्््कुंभार पिंपळगाव येथे 1996 ची दहावीची बॅच सरस्वती भुवन चा गेट-टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहच्या वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी गुरूवर्य निवृत्तीराव घुमरे है होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रेणीकराव व्याव्हारे  श्री चमचे सर श्री कांबले सर श्री विठोरे सर सुरेश राऊत संतोष जोशी विनोद सिनकर अँड प्रल्हादराव कंटुले बालाभाऊ प्ररदेशी आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानी झाली याप्रसंगी  दिवंगत शिक्षक  व वर्ग मित्र यांना  श्रद्धांजली वाहण्यात आली.
या गेट टुगेदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक कृष्णा शिंदे यांनी केले तर यावेळी कल्पना कंटुले बनसोड   कुसुम कंटुले  सारिका कासलीवाल  हेमा लाहोटी  विद्या तापडीया उर्मिल वळसे नंदा मानधानी राणी कंटुले सुरेखा पाखरे  कल्पना कंटुले  सविता कंटुले  संगीता सुतावने  हिराचंद व्यवहारे नरेंद्र जोगड    गणेश सुतावणे वाल्मिक वाघ धनंजय कुलकर्णी  दत्ता शिंदे गणेश सोमानी रमेश सुसर महेश वडले अशिष गुजर  दशरथ सुरवसे मुंजबा तेलगड परमेश्वर डोईफोडे राधेश्याम राऊत  राधाकृष्ण कंटुले कांतीलाल  खडके गजानन काले रामेश्वर जैद संजय मिसाळ रमाकांत पतंगे लक्ष्मण कंटुले सोमनाथ क्षिरसागर नारायण भालेकर  सिद्धेश्वर कंटुले शंकर काले विश्वनाथ भंडारी पांडुरंग कंटुले दत्ता कंटुले  सुभाष पवार रामेश्वर सोळंके गणेश सुरुवशे  संजय गुजर दामोदर थुमाळ कृष्णा  निचळ ऩदकिशोर दाड भगवान साबळे अनिल चिलवंत  आदी विद्यार्थीनी विद्यार्थी उपस्थित होते 
याप्रसंगी  श्री राऊत सर श्री विठोरे सर श्री जोशी सर श्री सिनकर सर  श्री महाजन सरश्री घुमरे सर आदी शिक्षक वृदांनी मार्गदर्शन  व  कविता सादर केले.

यावेळी कल्पना कंटुले बनसोड यांनी सुंदर कविता सादर करून  कार्यक्रमाची सांगता करण्यात आली  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन कल्पना कंटुले बनसोड यांनी मानले.
Classmates reunited 26 years ago rekindled old memories Ghansawangi