चंद्रपुर: चंद्रपुर महानगराला इरई धरणावरुन येणारी पाईपलाईन पुन्हा सिटीपिएसच्या (CSTPS) पाईपलाईन कामामुळे लिकेज झालेली आहे. त्यामुळे सोमवारी ईरई धरणावरुन होणारा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
The pipeline coming from Erei dam to Chandrapur metropolis has again leaked due to the work of CSTPS pipeline. Therefore, water supply from Erie dam will not be possible on Monday.