चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज "घागर फोडो आंदोलन" "Ghagar Fodo Andolan" on behalf of Chandrapur City District Congress Committee

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज "घागर फोडो आंदोलन"

चंद्रपुर, 28 मार्च: चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मागील पाच दिवसांपासून चंद्रपुर शहराचा पाणी पुरवठा बंद असल्याने (मनपा) चंद्रपुर शहर महानगर पालिका प्रशासनाविरोधात घागर फोडो आंदोलन आज सोमवार 28 मार्च 2022 रोजी दुपारी 2 वाजता, चंद्रपुर शहर महानगर पालिका, गांधी चौक, चंद्रपुर समोर करण्यात येणार आहे. 
      असे रितेश (रामू) तिवारी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर यांनी प्रेस विज्ञप्ति मध्ये माहिती दिली आहे.

"Ghagar Fodo Andolan" on behalf of Chandrapur City District Congress Committee.

बातमी आणि अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.