कृषि उत्पन्न बाजार समिती, चंद्रपुरचे रामनगर यार्डवर शेतमाल आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत चना या शेतमालाची ऑनलाईन नोंदणी सुरू APMC Chandrapur Online

कृषि उत्पन्न बाजार समिती, चंद्रपुरचे रामनगर यार्डवर शेतमाल आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत चना या शेतमालाची ऑनलाईन नोंदणी सुरू 

चंद्रपुर, 06 अप्रैल: महाराष्ट्र शासनाने हंगाम २०२१-२२ करीता आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत कृषि उत्पन्न बाजार समिती, चंद्रपुरला तेलबिया व कडधान्य खरेदी करीता मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. करीता कृषि उत्पन्न बाजार समिती चंद्रपुरचे रामनगर बाजार स्थळावर चना या शेतमालाची दिनांक ६.०४.२०२२ पासून नोंदणी सुरू आहे. तरी शेतकरी बंधूनी २०२१-२२ हंगामातील पीकपेरा क्षेत्रानुसार ७/१२ उता - याची आधारकार्डची मुळप्रत, झेरॉक्स, बँक पासबुकाची झेरॉक्स (आय एफ सी कोड, ब्रांच कोड, खाते क्रमांक असलेली) व मोबाईल नंबर ईत्यादी कागदपत्रे घेवून बाजार समितीमध्ये ऑनलाईन अगाउ नोंदणी करुणच चना विक्रिसआनावा असे बाजार समितीचे सचिव संजय सरदार पावडे शेतकरीबंधुना आव्हान करीत आहे.

Krishi Utpann Bazar Samiti, Chandrapur's Ramnagar Yard launches online registration of Chana under the Commodity Basic Price Purchase Scheme.  APMC Chandrapur.