मराठी नव वर्ष गुड़ीपाडव्या च्या शुभ मुहूर्तावर विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित Bhumi Pujan and Dedication Ceremony of various development works organized on the auspicious occasion of Marathi New Year Gudipadva

मराठी नव वर्ष गुड़ीपाडव्या च्या शुभ मुहूर्तावर विविध  विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित 

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर:-
🔹 खनिज निधी अंतर्गत २५ लक्ष रु. निधीतून जिल्हा परिषद शाळा दाताळ येथे प्रवेशद्वार व रस्त्याचे बांधकाम भूमिपूजन. 

🔹 खनिज निधी अंतर्गत २० लक्ष रु. निधीतून बाबुपेठ प्रभाग क्र. १३ येथे सुखदेव पाझारे ते अशोक राऊत  यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे.  

🔹  खनिज निधी अंतर्गत १० लक्ष रु. निधीतून इंडस्ट्रियल प्रभाग येथे सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे. 

🔹 २५ /१५  निधी अंतर्गत घुग्घुस येथे २० लक्ष रुपयांचा निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे लोकार्पण सोहळा स्थळ:- डॉ. बाबासाहेब स्मारक परिसर घुग्घुस, चंद्रपूर. 

🔹 आमदार निधी अंतर्गत २० लक्ष रु. निधीतून निर्माण झालेले श्री. यशवंतराव तायडे रंगमंच लोकार्पण सोहळा स्थळ :-  ठक्कर कॉलनी पठाणपुरा रोड, चंद्रपूर.

या विविध विकास कामांमुळे नागरिकांच्या सेवेत आता भर पडणार आहे.

Bhumi Pujan and Dedication Ceremony of various development works organized on the auspicious occasion of Marathi New Year Gudipadva.