Maharashtra Political Crisis : शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांची संख्या वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आणखी दोन आमदार सामील झाले आहेत. चंद्रपुर चे आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार गीता जैन गुवाहाटीतल्या रॅडीसन हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या मुळे महाविकास आघाडी सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Chandrapur MLA Kishor Jorgewar and MLA Geeta Jain Shinde in the group