मुंबई: बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही , असं त्यांनी आपल्या ट्वीटमधून स्पष्ट केलंय.
एकनाथ शिंदे यांनी पहिलं ट्वीट केलं आहे . आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत ... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे .. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असं त्यांनी आपल्या ट्वीटमधून स्पष्ट केलंय.
Eknath Shinde was the first to tweet