आताची मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात Big news now, Chief Minister Eknath Shinde's big announcement, Rs 5 reduction in petrol price and Rs 3 reduction in diesel price in Maharashtra #Maharashtra #Petrol #Diesel

आताची मोठी बातमी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्यात पेट्रोलच्या दरात 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत नऊ मोठे निर्णय घेण्यात आले. पेट्रोल डिझेल दर कपात, नगराध्यक्ष, सरपंच थेट निवड यासह नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान यासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

Big news now, Chief Minister Eknath Shinde's big announcement, Rs 5 reduction in petrol price and Rs 3 reduction in diesel price in Maharashtra