इराई नदिलगत चंद्रपुरच्या सर्व वस्तीतील नागरिकांनी सतर्क राहावेचंद्रपुर शहर महानगर पालिकेचा इशारा Warning of danger, citizens of all settlements of Chandrapur along the river Irai should be alert Chandrapur City Municipal Corporation

 सतर्कतेचा इशारा 

इराई नदिलगत चंद्रपुरच्या सर्व वस्तीतील नागरिकांनी सतर्क राहावे

चंद्रपुर शहर महानगर पालिकेचा इशारा 

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 10 अगस्त: इराई नदी पात्रात पाण्याने धोकयाची पातळी गाठलेली आहे, त्यामुळे रात्रीतुन नादिलगतच्या वस्त्या मधे मोठ्या प्रमाणात शिरण्याची शक्यता आहे ... (सदर पातळी ही जुलै मधे आलेल्या पुरापेक्षा जास्त राहील). तरी सर्व नदिलगत च्या वस्तीतील नागरिकांनी सतर्क राहावे, सुरक्षित ठिकाणी किंवा मनपाच्या शाळामधे आश्रय घ्यावा. 

आपत्ती प्रसंगी पुढील क्रमांकावर संपर्क साधा 
१०१ ( ०७१७२-२५९ ४०६ )                                 📲 ९ ८२३१०७१०१
   📲 ८ ९ ७५ ९९ ४२७७ 
    ☎️  ०७१७२-२५४६१४ 
द्वारा : -चंद्रपुर शहर महानगर पालिका (चंशमनपा) चंद्रपूर इशारा दिला : - दिनांक 10 ऑगस्ट 2022, रात्री 9 वाजता.

Warning of danger, citizens of all settlements of Chandrapur along the river Irai should be alert Chandrapur City Municipal Corporation