खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांच्या प्रयत्नाने मिळाली पोचमार्गावरील पुलाला संजीवनी, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते ३,९२,८७,७२३ निधीच्या कामाचे भूमिपूजन MP, MLA Dhanorkar couple got Sanjivani to bridge on Pochmarga, MP Balu Dhanorkar, MLA Pratibhatai Dhanorkar, Bhoomipujan of Nidhi work

खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांच्या प्रयत्नाने मिळाली पोचमार्गावरील पुलाला संजीवनी

खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते ३,९२,८७,७२३ निधीच्या कामाचे भूमिपूजन

चंद्रपूर : अनेक वर्षांपासूनच्या लहान पूल असल्याने पावसाळयात शेकडो गावांच्या संपर्क तुटला जातो. हि बाब अत्यंत गंभीर असून आरोग्य व इतर सोई सुविधा उपलब्ध करून देणे कठीण होत असते. असाच एक वरोरा तालुक्यातील पुलामुळे देखील शेकडो गावांतील ग्रामस्थांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. हि बाब लक्षात येताच खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पाठपुरावा करून ३,९२,८७,७२३ निधी उपलब्ध करून पोचमार्गावरील पुलाला संजीवनी मिळाली आहे. 
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील केंद्रीय मार्ग निधी सन २०२१- २२ अंतर्गत कोंढा - पाटी - माजरी - दहेगाव- डोंगरगाव ते प्रतिमा -५ रस्त्यावर प्रजिमा -९ सा. क्र. ४१ / ०० मध्ये दहेगाव गावाजवळील पुलाची पोचमार्गासह पुर्नबांधणी करण्याच्या कामाला तीन कोटी ९२ लक्ष ८७ हजार ७२३ रुपये निधी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले. आज या कामाचे भूमिपूजन खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. . 
यावेळी सरपंच विशाल पारखी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मेढे, शाखा अभियंता सारिखा,सामाजिक कार्यकर्ते बसंत सिंग, उपसरपंच कविता गुगल, ग्रामसेवक पी. एम. लांजेवार, युवक तालुका अध्यक्ष प्रफुल असुटकर, जेष्ठ काँग्रेस नेते जगलू पाटील साळवे, गजानन मावळे, विठ्ठल बुधाने, सागर चिंचोलकर,  योगेश लोहकरे यांची उपस्थिती होती. 

पुढे देखील लोकसभा क्षेत्रातील असे जे पूल पाण्याखाली जाऊन शेकडो गावांच्या संपर्क तुटत असतो. अशा पुलाचा कामांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले.

With the efforts of Khasdar, MLA Dhanorkar couple, the bridge on Poch Marga was revived*

 Bhoomipujan of 3,92,87,723 Nidhi work by Khasdar Balu Dhanorkar, MLA Pratibhatai Dhanorkar

Chandrapur: Hundreds of villages are cut off during monsoon due to small bridges that have been around for many years.  This matter is very serious and it becomes difficult to provide health and other comfort facilities.  One such bridge in Varora taluka was also causing hardship to the villagers of hundreds of villages.  As soon as this matter was realized, MP Balu Dhanorkar and MLA Pratibhatai Dhanorkar followed up and provided funds of 3,92,87,723 and the bridge on Poch Marga has been revived.

 Kondha - Pati - Majri - Dahegaon - Dongargaon to Pratima -5 road Prajima -9 Sa under Central Road Fund Year 2021-22 in Warora Taluka of Chandrapur District.  No.  In 41 / 00 for the work of reconstruction of the bridge near Dahegaon village along with the approach road, a fund of Rs 3 Crore 92 Lakh 87 thousand 723 was approved with the efforts of MP Balu Dhanorkar and MLA Pratibhatai Dhanorkar.  Today, Bhumipujan of this work was done by MP Balu Dhanorkar and MLA Pratibhatai Dhanorkar.  .

 On this occasion, Sarpanch Vishal Parkhi, Sub-Divisional Engineer Medhe of Public Works Department, Branch Engineer Sarikha, Social Worker Basant Singh, Sub-Sarpanch Kavita Google, Village Sevak P.  M.  Lanjewar, youth taluka president Praful Asutkar, senior Congress leader Jaglu Patil Salve, Gajanan Mawle, Vitthal Budhane, Sagar Chincholkar, Yogesh Lohkare were present.

 Further, the bridges in the Lok Sabha area are going under water, cutting off connectivity to hundreds of villages.  On this occasion, MP Balu Dhanorkar said that funds will be made available for the work of such a bridge.