असोशिएशन ऑफ स्माॅल अँड मीडियम न्युजपेपर्स ऑफ़ इंडिया चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली
सरसकट वृत्तपत्रांना ५०% दर वाढवुन देण्यात यावे
२ ऑक्टोबरची महात्मा गांधी जयंती जाहिरात
जाहीरात धोरण २०१८ या मध्ये सुधारणा करणे
नवी दिल्ली: असोशिएशन ऑफ स्माॅल अँड मीडियम न्युजपेपर्स ऑफ़ इंडिया चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य जयपाल पाटील, चंद्रशेखर गायकवाड महाराष्ट्र प्रदेश सर-चिटणीस मारूती गवळी यांनी आज दि.२२/०९/२०२२ रोजी दुपारी ३ वाजता नवी दिल्ली येथे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची महाराष्ट्र सदनात भेट घेतली व या वेळेस दोन्ही राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यानी वृत्तपत्रान बाबत जाहीरात धोरण २०१८ या मध्ये सुधारणा करणे, सध्या राज्य शासनाची द्विवार्षिक पडताळणी सुरू असुन या पडताळणी दरम्यान सरसकट वृत्तपत्रांना ५०% दर वाढवुन देण्यात यावे व प्रत्येक वर्षी २ ऑक्टोबरची महात्मा गांधी जयंती यांची जाहीरात सरसकट दैनिक व साप्ताहीकास ८०० चौ.से. मीटर देण्यात यावी या मुख्य मागण्या करण्यात आल्या.
National Executive Member of Association of Small and Medium Newspapers of India met Chief Minister Eknathrao Shinde
Newspapers should be given a 50% rate hike
Mahatma Gandhi Jayanti Advertisement for 2nd October
Amendment of Advertising Policy 2018
New Delhi: National Executive Member of Association of Small and Medium Newspapers of India Jaipal Patil, Chandrashekhar Gaikwad Maharashtra Pradesh Sir-Chitnis Maruti Gawli today 22/09/2022 at 3 pm in New Delhi Hon'ble Chief Minister Eknathrao Shinde at Maharashtra Sadan met and at this time both the national executive members to amend the advertisement policy 2018 regarding newspapers, currently the biennial verification of the state government is going on and during this verification the rate of Sarsakt newspapers should be increased by 50% and in the announcement of Mahatma Gandhi Jayanti on October 2 every year Sarsakt daily and 800 sq. per week. The main demands were made that meters should be given.