चंद्रपुर: चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांच्या तर्फे जनहितार्थ सर्तकतेचा इशारा
चंद्रपूर जिल्हयात सतत सुरू असलेल्या पावसामुळे इरई धरणातील पाण्याची पातळी सतत वाढत असुन आज दि. १३.०९.२०२२ रोजी धरणाची उच्चतम पातळी २०७.३५० मीटर गाठलेली असल्यामुळे इरई धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की त्यांनी नदीच्या पात्रापासुन दूर रहावे ही विनंती इशारा दिला दिनांक १३ सप्टेंबर २०२२ वेळ दुपारी ३.०० वाजता 101, ( 07172-259406 ), 9823107101, 8975994277, 07172-254614
Public interest warning issued by Chandrapur City Municipal Corporation