एसटीचा फुटला टायर; खासदारानी दिला प्रवाशांना मदतीचा हात, खासदार बाळू धानोरकरांनी दाखविले पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन ST's burst tyre; MPs gave a helping hand to passengers, MP Balu Dhanorkar once again showed humanity

एसटीचा फुटला टायर; खासदारानी दिला प्रवाशांना मदतीचा हात

खासदार बाळू धानोरकरांनी दाखविले पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर : संवेदनशील खासदार म्हणून बाळू धानोरकर यांची ओळख आहे. अनेकदा त्यांनी कृतीतून दाखवून देखील दिले आहे. आज देखील चिमूर आगारातील एसटी बस चंद्रपूर येथे येत होती. ताडालीजवळ टायर फुटल्याने चार तासापासून उभी होती. चंद्रपूर येथे जात असतांना खासदार बाळू धानोरकर यांचे लक्ष गेले. त्यावेळी त्यांनी गाडी थांबवून प्रवाश्यांची विचारपूस केली. त्यावेळी दोन वयोवृद्ध प्रवासी उपचारासाठी ताटकळत होते. ही बाब लक्षात येताच खासदार बाळू धानोरकर यांनी स्वतःच्या गाडीत त्यांना चंद्रपूरला आणले. तसेच इतर प्रवाशांसाठी  तत्काळ पर्यायी बस उपलब्ध करून दिली. खासदार बाळू धानोरकर यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल प्रवासी आणि नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.
ST's burst tyre;  MPs gave a helping hand to passengers

MP Balu Dhanorkar once again showed humanity

#Loktantrakiawaaz
 Chandrapur: Balu Dhanorkar is known as a sensitive MP.  He has often shown it in action.  Today also ST bus from Chimur Agar was coming to Chandrapur.  It was standing for four hours due to burst tire near Tadali.  While going to Chandrapur, MP Balu Dhanorkar noticed.  At that time, he stopped the car and questioned the passengers.  At that time, two elderly passengers were waiting for treatment.  As soon as this matter is realized MP Balu Dhanorkar brought him to Chandrapur in his own car.  Also, alternative buses were immediately made available for other passengers.  Passengers and citizens have expressed their gratitude for the promptness shown by MP Balu Dhanorkar.