डिजिटल मीडिया प्रतिनिधींचे दोन दिवसीय अधिवेशन, उद्या पासून शनिवार आणि रविवार दोन दिवस A two-day convention of digital media representatives Saturday and Sunday two days from tomorrow

डिजिटल मीडिया प्रतिनिधींचे दोन दिवसीय अधिवेशन

उद्या पासून शनिवार आणि रविवार दोन दिवस

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर : डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया आणि डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने डिजिटल मीडिया प्रतिनिधींचे दोन दिवसीय अधिवेशन 19 व 20 नोव्हेंबर रोजी मूल तालुक्यातील चितेगाव येथील एल्गार प्रतिष्ठान कॅम्पस येथे आयोजित करण्यात आले आहे.

दोन दिवसीय अधिवेशनाच्या उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड. फिरदोस मिर्झा राहणार आहेत. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे विधीज्ञ ॲड. आनंद देशपांडे, ॲड. डॉ.  कल्याणकुमार यांची उपस्थिती राहणार आहे.  

अधिवेशनात आयोजित विविध सत्रांत ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी, जिल्हा माहिती अधिकारी चंद्रपुर राजेश येसनकर, वरिष्ठ पत्रकार आनंद आंबेकर, ॲड. फरहात बेग, झी-२४ तासचे प्रतिनिधी आशिष अंबाडे, दैनिक नवराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत विघ्नेश्वर, ई टीव्ही भारतचे प्रतिनिधी अमित वेल्हेकर यांचे मार्गदर्शन होईल. डिजिटल मीडिया कार्यशाळेत देवनाथ गंडाटे मार्गदर्शन करणार आहेत. 

यावेळी डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, कार्याध्यक्ष विजय सिद्धावार, कोषाध्यक्ष जितेंद्र जोगड, महासचिव राजू बिट्टुरवार, सहसचिव दिनेश एकवणकर, राजू कुकडे, दीपक शर्मा, राजेश नायडू, संजय कन्नावार, होमदेव तुम्मेवार, हिमायु अली, आशिष रैंच, तुलसीराम जाम्बूलकर, मोरेश्वर उदोजवार, मनोहर दोतपल्ली, भैरव दिवसे आणि सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील ४५ नोंदणीकृत विविध माध्यम प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. हे अधिवेशन निवासी असून, नव पत्रकारिता, माहिती व तंत्रज्ञान यावर विशेष प्रशिक्षण होणार आहे.

A two-day convention of digital media representatives

 Saturday and Sunday two days from tomorrow

 #Loktantrakiawaaz
 Chandrapur: On behalf of Digital Media Publisher and News Portal Grievance Council of India and Digital Media Association Chandrapur and Gadchiroli District, a two-day convention of digital media representatives has been organized on November 19 and 20 at Elgar Pratishthan Campus, Chitegaon, Mool Taluka.

 The opening ceremony of the two-day convention was presided over by the Chairman of Digital Media Publisher and News Portal Grievance Council of India, Senior High Court Counsel Adv.  Firdos Mirza will remain.  At this time, lawyer of Nagpur Bench of Bombay High Court Adv.  Anand Deshpande, Adv.  Dr.  Kalyan Kumar will be present.
 In various sessions organized in the convention, senior social activist Paromita Goswami, District Information Officer Chandrapur Rajesh Yesankar, senior journalist Anand Ambekar, Adv.  Farhat Baig, Zee 24 Hour Correspondent Ashish Ambade, Dainik Navrastra District Correspondent Prashant Vigneshwar, E TV Bharat Correspondent Amit Velhekar will be guided.  Devnath Gandate will guide the digital media workshop.

 Digital Media Association President Jitendra Chordia, Working President Vijay Siddhawar, Jitendra Jogad, Raju Bitturwar, Dinesh Ekvankar, Raju Kukde, Deepak Sharma, Rajesh Naidu, Sanjay Kannawar, Homdev Tummewar, Himayu Ali, Ashish Ranch, Tulsiram Jambulkar, Moreshwar Udojwar and all members  will be present.  45 registered media representatives from Chandrapur, Nagpur, Gadchiroli districts will participate in this convention.  This convention is residential and special training will be given on new journalism, information and technology.