एक व्यक्ति- एक गाय गाई च्या पालन- पोषण ची जवाबदारी घ्या A person - a cow Gaya is responsible for rearing and feeding the cow

एक व्यक्ति- एक गाय
 गाई च्या पालन- पोषण ची जवाबदारी घ्या

चन्द्रपुर- चंद्रपुरतील प्रत्येक धर्म प्रेमी माणसाने एका गायी च्या पालन- पोषणाची जवाबदारी स्विकारली तर गौरक्षण संस्थेला मोठा आधार मिळेल, भागवत कथेच्या निम्मित्याने ऐसा संकल्प घेतल्यास आयोजना ला यशश्वीता मिळेल, असे विचार श्री राधाकृष्ण महाराज यांनी व्यक्त केले.
दाताला रोड वरील गोकुल धाम येथे उज्ज्वल गौरक्षण संस्थेच्या मदती  साठी आयोजित भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे, त्या वेळी ते बोलत होते. कथेच्या प्रारंभी .........  ओमप्रकाश अग्रवाल, जितेंद्र चोरडिया, दीपक जायसवाल यांनी महाराज चे स्वागत केले. यावेळी योग नृत्य परिवार, गोपाल मूंधड़ा यांचे कडून गौरक्षण साठी पथनाट्य सादर करण्यात आले. 
प्रवचनात राधेकृष्ण महाराज पुढे म्हणाले की, चंद्रपुरतील उज्वल गौरक्षण संस्था मागील अनेक वर्ष पासून गो संवर्धन- संरक्षण च्या काम करीत आहे. या धार्मिक कार्यात सर्व गौ भक्तानी सहयोग करण्याचे आवाहन केले. जे व्यक्ति समय देउ शकतात, जे गौरक्षण साठी  साधन उपलब्ध करू शकतात, त्यानी साधन द्यावे, समय- साधन का आदर्श समन्वय ही उज्ज्वल गौरक्षण संस्थेचे भविष्य उजळून निघेल. राधाकृष्ण महाराजने यावेळी मराठी भजन गाउन वातावरणात उत्साह संचारित केला.
संचालन दामोदर सारडा यांनी केले.