भारतीय जनता पक्ष,मध्य मंडळातर्फे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी Raje Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary was celebrated with enthusiasm by Bharatiya Janata Party, Central Mandal

भारतीय जनता पक्ष,मध्य मंडळातर्फे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर: भारतीय जनता पक्ष,मध्य मंडळातर्फे शहिद भगतसिंग चौक येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या प्रांगणात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मानाचा मुजरा अर्पण करण्यात आले.त्यानंतर महाराष्ट्र गीताचे गायन करुन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

या कार्यक्रमाला मध्य मंडळ अध्यक्ष सचिन कोत्तपल्लीवार, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष  राजू घरोटे, बाळू कोलंकर, जयू आस्कर, उमेश वांढरे, नकुल आचार्य, कार्तिक मुसळे, सतिश चांदेकर, सागर घरोटे, महेश कोलावार, श्रेयस घरोटे, लक्ष्मण महालक्ष्मे, रितेश घरोटे, तुषार आत्राम, श्रीरंग खोंड, परब घाटे, साहील घरोटे, अर्णव घरोटे, सार्थक घरोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Raje Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary was celebrated with enthusiasm by Bharatiya Janata Party, Central Mandal