दिवंगत महेश अहीर यांचे पार्थिवावर 24 मार्च रोजी अंत्यसंस्कार Funeral of late Mahesh Ahir on 24th March

दिवंगत महेश अहीर यांचे पार्थिवावर 24 मार्च रोजी अंत्यसंस्कार
 
चंद्रपूर 23 मार्च - राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे  ज्येष्ठ बंधु हरीश्चंद्र अहीर यांचे चिरंजीव महेश अहीर यांचे दि 22 मार्च 2023 रोजी आकस्मिक निधन झाले. ते 25 वर्षांचे होते. त्यांचे पश्चात आई, वडील, 2 बहिणी, भाऊ व मोठा आप्त परीवार आहे. अंतिम यात्रा दि 24 मार्च रोजी दु. 01.00 वा. बालाजी वार्ड, बालाजी मंदिराजवळील निवासस्थानावरुन निघून पार्थिवावर स्थानिक बिनबा गेट परिसरातील शांतीधाम स्मशानभूमीत अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे.

Funeral of late Mahesh Ahir on 24th March

Chandrapur March 23 - Chiranjeev Mahesh Ahir, the elder brother of Harishchandra Ahir, Chairman of the National Commission for Backward Classes and former Union Minister of State for Home Hansraj Ahir, passed away suddenly on March 22, 2023.  He was 25 years old.  He is survived by his mother, father, 2 sisters, brother and extended family.  Final journey on 24th March.  01.00 hrs.  The body will be cremated at Shantidham Crematorium, local Binba Gate area, leaving the residence near Balaji Temple, Balaji Ward.