चंद्रपूर : 22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा महोत्सव निमित्त शहिद भगतसिंग चौक लक्ष्मीनारायण देवस्थान समोर दीपोत्सव व १९९० व १९९२ मधील कारसेवक यांचा सत्कार श्री राम नवमी उत्सव समिती व जय विदर्भ गणेश मंडळ यांच्या कडून करण्यात आला.
या प्रसंगी कारसेवक मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार, राजेंद्र गांधी सर, खुशाल बोंडे, अनंता घरोटे, अशोक बुटले, मुकुंद घरोटे, दिनेश देव, वसंत तेलंग, गिरीश खटी, वासुदेव कोहपरे, राजेश आत्राम, सुधाकर पिंपळे, अरविंद बनकर, प्रकाश मुनगंटीवार, राजेंद्र खांडेकर, अनिल देहनकर, प्रफुल देहनकर, निलकंठ घरोटे, मनिषा पुराणिक, सुनिल देशकर , शंभू गट्टूवार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण महालक्ष्मे, नकुल आचार्य, कार्तिक मुसळे, प्रसाद काटपाताळ, प्रसन्ना बाटवे, कपिश उजगावकर, श्रेयस घरोटे, सागर घरोटे, मयूर घरोटे, रोहित आत्राम, तुषार आत्राम, अथर्व आचार्य, राहुल घरोटे, विशाल चांदेकर, विवेक घरोटे, कार्तिक भाकरे, ओंकार घरोटे, माधव भाकरे, प्रसाद घरोटे, अजित जुमडे, समीर दहीवडे, अभिषेक घरोटे, साहिल घरोटे, अर्णव घरोटे, तृप्तेश येदनुरवार यांनी सहकार्य केले.
Karsevaks felicitated on the occasion of Ram Mandir Pran Pratishta Mahotsav in Chandrapur
#Ram-Mandir #Ramlala #Karaseva #अयोध्या #chandrapur #Mandir-Vahi-Banayenge #Ramji #Ram-Mandir-Pran-Pratishta-Mahotsa