❓कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?
❓जाणून घ्या
💥 चंद्रपुर ❓
💥बल्लारपुर❓
💥वरोरा❓
मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीत 14 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
यादीत 14 उमेदवारांची नावे जाहीर
◼️अमळनेर -अनिल शिंदे
◼️उमरेड – संजय मेश्राम
◼️अरमोरी- रामदास मसराम
◼️ चंद्रपूर- प्रवीण पडवेकर
◼️ बल्लारपूर – संतोषसिंग रावत
◼️वरोरा -प्रवीण सुरेश काकडे
◼️नांदेड उत्तर – उब्दुल सत्तार
◼️ औरंगाबाद पूर्व – लहू शेवाळे
◼️नालासोपारा – संदीप पांडे
◼️अंधेरी पश्चिम – अशोक जाधव
◼️ पंढरपूर – भगिरथ भालके
◼️सोलापूर दक्षिण- दिलीप माने
◼️ शिवाजीनगर – दत्तात्रय बहिरट
◼️पुणे कॅटोन्मेट – रमेश बागवे
Names of 14 candidates announced in fourth list of Congress, who got nomination from where? Know, Chandrapur, Ballarpur, Varora
#Congress
#MVA
#MaharashtraAssemblyElection
#MaharashtraAssemblyElection2024
#Maharashtra
#AssemblyElection