भाजपकडून 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा
मुंबई: भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
👉🏻 भाजपकडून 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे
राम भदाणे- धुळे ग्रामीण
चैनसुख संचेती – मलकापूर
प्रकाश भारसाखळे – अकोट
विजय अग्रवाल – अकोला पश्चिम
श्याम खोडे – वाशिम
केवलराम काळे – मेळघाट
मिलिंद नरोटे – गडचिरोली
देवराम भोंगले – राजुरा
कृष्णलाल सहारे – ब्रह्मपुरी
करण देवताळे – वरोरा
देवयानी फरांदे – नाशिक मध्य
हरिश्चंद्र भोये -विक्रमगड
कुमार आयलानी – उल्हासनगर
रवींद्र पाटील – पेण
भीमराव तापकीर – खडकवासला
सुनील कांबळे – पुणे छावणी
हेमंत रासने – कस्बापेठ
रमेश कराड – लातूर ग्रामीण
देवेंद्र कोठे – सोलापूर शहर मध्य
समाधान आवताडे – पंढरपूर
सत्यजित देशमुख – शिराळा
गोपीचंद पडळकर – जत
BJP announces second list of assembly candidates
BJP announced the names of 22 candidates