खापरखेड़ा येथे शहिद जवानाना श्रद्धांजलि भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे वाहण्यात आलीनागपुर /खापरखेड़ा , 20 जून (का प्र) : आज दुपारी 15 तारखेला  भारत - चीन झडप मध्ये शहीद झालेल्या 20 जवानांना भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली आणि सोबत चिनी वस्तू भारतातून हद्पार करण्याची शपथ खापरखेडा नागरिकांनी घेतली  . "चायना बॉयकॉट" चे पॉम्पलेट आणि चिनी झंडे जाळून  विरोध करण्यात आला.

 यावेली अध्यक्ष भारतीय जनता मोर्चा खापरखेडा  आशिष फुटाणे,
 रमेश जैन ,वामन कुंभारे , शामराव सरोदे, चंद्रशेखर पानतावणे, बळी गायकवाड, राहुल अंबरते, विक्की काटेखाये. इत्यादि उपस्थित होते.