आज २८ बधितांची भर , बघा सविस्तार corona

आज २८ बधितांची भर
चंद्रपूर , 07 अगस्त : आज एकट्या बल्लारपूर शहरातील 15, 
चुना भट्टी वार्ड (राजुरा) 1,
 सिद्धार्थ हॉटेलजवळील (चंद्रपूर) 1, 
नगीनाबाग परिसरातील पुरुष,
 गोरक्षण वार्डातील 42 व 23 वर्षीय महिला, 
श्रीराम वार्ड (बल्लारपूर) 13 वर्षीय मुलगा,
 माता नगर (चंद्रपूर) 35 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 
समता नगर 34 वर्षीय महिला,
 गणेश नगर (चंद्रपुर) महिला, 
सुभाष वार्ड (वरोरा) 50 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, 
वंधेरे सोसायटी (भद्रावती) 26 वर्षीय युवक पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह : 777
ऍक्टिव्ह रुग्ण : 339