बल्लारपुर चे व्यापारी ने कसे जगावे ? असा प्रश्न बल्लारपुर बिज़नेस असोसिएशनचे अध्यक्ष नरेश मूंधड़ा यांनी प्रशासन ला विचारला #BallarpurLockdown #GhugusLockdown #GondpipriLockdown

बल्लारपुर चे व्यापारी ने कसे जगावे ? असा प्रश्न बल्लारपुर बिज़नेस असोसिएशनचे अध्यक्ष नरेश मूंधड़ा यांनी प्रशासन ला विचारला 

लोकतंत्र की आवाज़ ,न्यूज़ नेटवर्क, चंद्रपुर
चंद्रपुर/बल्लारपुर ,15 अगस्त (का प्र) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलग अडीच महिने चंद्रपुर जिल्ह्यातिल व बल्लारपुर शहरातील सम्पूर्ण बाजारपेठ बंद होती. त्यामुळे लहान व मोठे व्यापारीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पाचव्या टाळेबंदीच्या टप्प्यात निर्बंध शिथिल झाले असताना , आता समोर दो दिवसांनी शेतकयाच्या सर्वात मोठे सन (फेस्टिवल) पोला , तान्हा पोला , महिलांची तिज व महाराष्ट्र राज्य चा सर्वात मोठे उत्सव गणेशउत्सव , महालक्ष्मी या हप्तात व पुढच्या हप्तात येत आहे आणि आज चंद्रपुर ला नियोजन भवन येथे सोमवार म्हणजे 17 अगस्त पासून समोरिल 5 दिवस बल्लारपुर, घुग्घुस, आणि गोंडपिपरी हे 3 शहरात कड़क लॉकडाउन असणार आहे या मध्ये फक्त रुग्णालय आणि औषधि ची दुकाने शुरू असणार आहे असे या बैठकीत निर्णय झाला आहे. नियम लागू करण्यात आला. त्यामुळे नागरिक, व्यापारी मध्ये गोंधळाचे वातावरण असून ,अडीच महिन्यांनी व्यवसाय पूर्ववत होत असताना पुन्हा चालू - बंद होत असल्याने आर्थिक अडचणी येत आहेत . त्यामुळे १७ ऑगस्टपासून विविध मोठे सन शुरू होत आहे आणि त्यामध्ये कड़क संचारबन्दी हे बल्लारपुर येथील व्यापारी व नागरिकांमध्ये प्रशासन च्या विरोधात रोष चे वातावरण निर्माण झाले आहे.

यासाठी व्यापारी पुढाकार घेतील बल्लारपुरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी व्यापारी तयार आहेत . प्रशासकीय सूचनांनुसार व्यवसाय सुरू आहेत . मात्र , लॉकडाउनकाळात झालेला तोटा भरून काढण्यासाठी सर्व प्रकारची दुकाने या सन (फेस्टिवल) , तेव्हार, उत्सव मध्ये पूर्णवेळ आणि नियमित सुरू राहायला हवीत होती पण आज जी चंद्रपुर मध्ये नियोजन भवनात प्रशासन ची बैठक झाली त्या मध्ये जो निर्णय झाला त्याने बल्लारपुर येथील व्यापारी वर्गा चे पूर्ण आर्थिक नुकसान होणार आहे ज्या व्यापारिने सना (फेस्टिवल) च्या हिशोबाने , पोला, तान्हा पोला, महिलांचे तीज, गणपति उत्सव, महालक्ष्मी च्या हिशोबाने आपल्या दुकानात सामानाचा साठा केले आहे त्याने काय करावे? असे त्याच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्यवसाय झाला नही तर समोरिल व्यापारिला,दुकान भाड़े, इलेक्ट्रिक बिल, घर खर्च, मुलांचे शिक्षण, बैंकांची क़िस्त, दुकानाचे कर, इनकम टैक्स कर , दुकानातील कामगारांच्या वेतनाचा प्रश्न उभा झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. 
बल्लारपुर चे व्यापारी ने कसे जगावे ? असा प्रश्न बल्लारपुर बिज़नेस असोसिएशनचे अध्यक्ष नरेश मूंधड़ा यांनी प्रशासन ला विचारला आहे.

गर्दी नियंत्रणात राहील , यासाठी बल्लारपुर व्यापारी पुढाकार घेतील असे त्यांनी म्हटले आहे.