आज मंगलवारी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना ने 6 बाधितनचा मृत्यु, एकूण मृत्यु संख्या 84 #ChandrapurCoronaUpdate

चंद्रपूर, 15 सेप्टेंबर (का प्र) :
पहिला मृत्यु : दुर्गा माता मंदिर परिसर , जटपुरा गेट चंद्रपूर येथील 82 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टेंबरला पहाटे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . 

दुसरा मृत्युः आरटीओ ऑफिस परिसर , चंद्रपूर येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 2 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . 

तिसरा मृत्यु : कन्हाळगाव ब्रह्मपुरी येथील 72 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . 

चवथा मृत्यु : घुटकाळा वाई चंद्रपूर येथील 50 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . 10 सप्टेंबरला बाधितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 14 सप्टेंबरला बाधितेचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे . या बाधितेला कोरोनासह न्युमोनिया होता .

 पाचवा मृत्यु : भानापेठ , चंद्रपूर येथील 69 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनिया , उच्च रक्तदाब मधुमेह आजार असल्याने 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . 

सहावा मृत्युः गांधी वार्ड , ब्रह्मपुरी येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . याबाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . 

( गेल्या 24 तासातील हे सहा मृत्यु आहेत )

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण मृत्यु  84 ( चंद्रपूर 77 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 02 आणि यवतमाळ 03 ) आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित.