पहिला मृत्यू : खुटाळा , चंद्रपुर येथील 63 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 3 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
दुसरा मृत्यू : घुटकाळा , चंद्रपुर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
तिसरा मृत्यू : लक्ष्मी नगर , चंद्रपुर येथील 40 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 1 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
( गेल्या 24 तासातील हे वरील तीन मृत्यू आहेत . पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता .
दुसऱ्या व तिसऱ्या बाधिताला कोरोनासह उच्चरक्तदाब , न्युमोनियाचा आजार होता .
तीनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . )
आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 177 ( चंद्रपूर 168 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 03 , यवतमाळ 03 , भंडारा 01).