24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 175 नवीन बाधित पुढे आले #corona #चंद्रपुर

24 तासात 175 नवीन बाधित पुढे आले 

चंद्रपूर,21 नोव्हेम्बर :
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आज शनिवारी रोजी 18504 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 175 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 16348 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

 सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये 1976 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 16348 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 260 सह एकूण 280 कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 

सुरक्षा बाळगावी आणि आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.