दिलासादायक कोरोना बातमी, मागील 24 तासात 53 नवीन कोरोना बाधितांची नोंद, #Corona

दिलासादायक कोरोना बातमी,

मागील 24 तासात 53 नवीन कोरोना बाधितांची नोंद,

चंद्रपूर,02 नोव्हेम्बर :
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 2 नोव्हेम्बर रोजी 15990 झाली आहे.

 गेल्या 24 तासात 53 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 13001 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

 सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये 2753 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 13001 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 221 सह एकूण 236 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.