चंद्रपुर जिल्ह्यात 24 तासात 79 नवीन बाधित पुढे आले #Corona

चंद्रपूर, 05 डिसेंबर :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 5 डिसेंबर रोजी 20686 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 79 नवीन बाधित पुढे आले आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत 18532 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

 सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये 1838 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 18532 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील 293 सह एकूण 316 कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.