मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे ताडोबा मध्ये जंगल सफारी sachin tendulkar tadoba safari

चंद्रपुर : मास्टर - ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा ताडोबात दाखल झाला असून , तो चार दिवस येथे मुक्कामाला राहणार आहे . सचिन तेंडुलकर मागील वर्षी 24 जानेवारी 2020 रोजी आपल्या परिवारासह आला होता . त्यानंतर आज बरोबर एक वर्षांनी 25 जानेवारी 2021 रोजी पुन्हा एकदा ताडोबाच्या भ्रमंतीसाठी दाखल झालेला आहे . त्याच्यासोबत डॉक्टर अंजली यादेखील आहेत . सचिन आज पहिल्या दिवशी कोअर झोन , बफर झोन आणि व्याघ्रप्रकल्पात भेट दिली .