दत्त नगर येते शिवजयंती साजरी #Dattanagar

दत्त नगर येते शिवजयंती साजरी 

चंद्रपुर : छत्रपती शिवाजी महाराज जयंती दत्त नगर येते साजरी करण्यात आली. या वेळी लहान मुलांना बास्केट,पुस्तक,चॉकलेट वाटप करण्यात आले आणि कोरोना योध्या यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सुनीता लोढ़िया नगरसेवक, पप्पू देशमुख नगरसेवक , राजीव कक्कड शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर यांनी उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे आयोजक अभिनव देशपांडे, मंगेश मुके, अनुराग कांबळे, अक्षय वैरागडे, सूरज कनोजिया, राजकुमार जांभुळे, सागर अघम व समस्त दत्त नगर चंद्रपुर मित्र परिवार.