जंगलात मोहफूले वेचायला गेलेल्या काका-पुतण्या वाघाच्या हल्ल्यात मृत्यू #Tiger

जंगलात मोहफूले वेचायला गेलेल्या काका-पुतण्या वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

चंद्रपुर/सिंदेवाही:
सिंदेवाही तालुक्यातील पवनपार या गावातील जंगलात मोहाफुले वेचायला गेलेल्या दोन व्यक्तींना वाघाने ठार केले. आज सकाळची घटना. कमलाकर रुषी उंदिरवाडे व दुर्वास उंदिरवाडे असे मृत इसमांची नावे आहेत. दोन्ही मृत इसमांचे काका पुतन्याचे नाते आहे.

साभार: पब्लिक पंचनामा