Today 01 JUNE : चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट Corona Chandrapur

Today 01 JUNE : चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट

 ❇️ 377 कोरोना वर मात

 ❇️ 119 नविन पॉझिटिव्ह ;

 ❇️ 07 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू

चंद्रपूर, दि. 01 JUNE : चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात  जणांनी कोरोनावर 377 मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

👉🏻 तर 119 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 07 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.