BIG BREAKING NEWS: आज रात्री विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उल्कावर्षाव, चंद्रपूर, सिंदेवाहि, वाशिम, व्हिडीओ वेगानं पसरले BIG BREAKING NEWS: Tonight Vidarbha, Meteor showers in North Maharashtra, Chandrapur, Sindewahi, Washim, video spread fast

BIG BREAKING NEWS: आज रात्री विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उल्कावर्षाव, चंद्रपूर, सिंदेवाहि, वाशिम,  व्हिडीओ वेगानं पसरले

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर: महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात उल्कापात कैद केला असून सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात ही तबकडी असल्याचे बोलल्या जातं आहे. पण नेमक काय आहे हे समजू शकले नाही.

चंद्रपूर (Chandrapur) पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही (Sindewahi) तालुक्यात उल्कापिंड कोसळल्याची ही चर्चा आहे. या ठिकाणी मोठाल्या आकाराच्या लोखंडी रिंग (Iron Ring) आकाशातून पडल्याची चर्चा आहे.
BIG BREAKING NEWS: Tonight Vidarbha, Meteor showers in North Maharashtra, Chandrapur, Sindewahi, Washim, video spread fast