भाजपा नेता मोहित कंबोज यांचा खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार BJP leader Mohit Kamboj retaliates against MP Sanjay Raut

भाजपा नेता मोहित कंबोज यांचा खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार

मुंबई, 27 अप्रैल: राणा पती पत्नींनी  युसूफ लकडवाला यांच्याकडून कर्ज घेतल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता.
याला भाजपा नेता मोहित कंबोज यांनी सुरू केली.
संजय राऊत काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही. ज्यांना काही कळत नाही त्यांनी राज्यसभेचे एवढे वर्ष खासदार कसे काय होतात हे उद्धव ठाकरे यांनाच माहिती. युसुफ लडकवाला यांच्याकडून राणा पती पत्नींनी हा फ्लॅट विकत घेतला होता.
उगाच दोन मिनीटांसाठी खालच्या पातळीवर राजकारण करणारे राऊत यांना सिरीअस्ली घ्यायची गरज नाही.
त्यांचे स्वताचे घोटाळे बाहेर आले प्रॅापर्टी जप्त झाली त्याबद्दल काय बोलण
संजय राऊत यांना स्वताच्याच विधानवरून माघार घ्यावी लागेल.
EOW ची चौकशी करायची आहे तर करा ना कोण अडवलय तक्रारदार कोण आहेत पण 
मुंबईत माझ्यावर हल्ला झाला किरीटजी वर हल्ला झाला सगळे जण याबद्दल बोलत आहेत पुरावे आहेत तर मग काय कारवाई केली ?
भाजप नेत्यांसोबतच्या कारवाईत भेदभाव का ?
माणूस मेल्यावरच गुन्हा दाखल करणार का ? जख्मी किती झालय यावर कारवाई करणार का ?

असे प्रश्न भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केले.

BJP leader Mohit Kamboj retaliates against MP Sanjay Raut.