मंत्री एकनाथ शिंदेची शिवसेनेला भाजपबरोबर जाण्याची अट, एकनाथ शिंदे सोबत कौन-कौन आमदार गुजरातला गेले? आज मोठा निर्णय होण्याची शक्यता Minister Eknath Shinde's condition to go to Shiv Sena with BJP, Which MLAs went to Gujarat with Eknath Shinde? Likely to make a big decision today

मंत्री एकनाथ शिंदेची शिवसेनेला भाजपबरोबर जाण्याची अट,

एकनाथ शिंदे सोबत कौन-कौन आमदार गुजरातला  गेले?

आज मोठा निर्णय होण्याची शक्यता

 मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निकालानंतर महाराष्ट्रातलं राजकारण अधिक तापलं आहे. भाजपने (BJP) राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवार निवडून आणले. त्याचीच पुनरावृत्ती विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. भाजपने काल त्याचे पाच उमेदवार निव़डून आणले. तेव्हापासून महाविकास आघाडी बिघाडी असल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) सध्या 13 आमदारांसह गुजरातमधील सुरतच्या (Gujrat Surat) ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये आहेत. सध्या शिवसेनेचे 29 आमदार फुटल्याची माहिती मिळाली आहे. 

गुजरातमध्ये असलेले आमदार सुरतहून अहमदाबादला हलवण्याची शक्यता आहे. फुटलेल्या आमदारांना अमित शहा (Amit Shah) भेट होण्यास असल्याची माहिती मिळाली आहे.

🔹एकनाथ शिंदे सोबत कौन-कौन आमदार गुजरातला  गेले?

तानाजी सावंत
बालाजी कल्याणकर
प्रकाश आनंदराव आबिटकर
एकनाश शिंदे
अब्दुल सत्तार
संजय पांडुरंग
श्रीनिवास वनगा
महेश शिंदे
संजय रायमुलकर
विश्वनाथ भोएर
संदीपन राव भूमरे
शांताराम मोरे
रमेश बोरनारे
अनिल बाबर
चिंमणराव पाटील
शंभूराज देसाई
महेंद्र दलवी
शाहाजी पाटील
प्रदीप जैस्वाल
महेन्द्र थोरवे
किशोर पाटील
ज्ञानराज चौगुले
बालाजी किणीकर
भरतशेत गोगावले
संजय गायकवाड
सुहास कांदे

🔹खासदार
डॉ श्रीकांत शिंदे (एकनाथ शिंदे चा मुलगा)

Minister Eknath Shinde's condition to go to Shiv Sena with BJP,
Which MLAs went to Gujarat with Eknath Shinde?
Likely to make a big decision today