चंद्रपुर जिल्हा कोरोनाने 02 मृत्यु deaths due to Corona in Chandrapur district

चंद्रपुर जिल्हा कोरोनाने 02 मृत्यु 

 ❇️ 16 कोरोना वर मात 

 ❇️ 27 नवीन पॉजिटिव 

 ❇️ 02 बाधितन्चा कोरोना ने मृत्यु

 #Loktantrakiawaaz  

 चंद्रपूर, 23 जुलै: कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून चंद्रपुर जिल्ह्यात एक्टिव रुग्णांची संख्या 119  वर पोहचली आहे . गत 24 तासात जिल्ह्यात 16 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 27 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे.
चंद्रपुर जिल्ह्यात शनिवारी 02  
 बाधितन्चा मृत्यु झाला आहे .

👉🏻 Dt.23.07.2022
+ve- 27
Disch- 16
Death -02
Active - 119
Antigen+vity - 2.52 (238)
Rtpcr +vity- 11.54 (182 )
Total Sample  tested- 420
Total positivity- 6.43