🔹चंद्रपुर जिल्ह्यात मागील 5 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे वाहतूक रस्ता मार्ग कुठले बंद व कुठले सुरु? सविस्तर माहिती बघा Due to torrential rains in the last 5 days in Chandrapur district, which roads are closed and where are they open? See detailed information

🔹चंद्रपुर जिल्ह्यात मागील 5 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे वाहतूक रस्ता मार्ग कुठले बंद व कुठले सुरु?

🔹 सविस्तर माहिती बघा

1. चिंचोली पुलावरून पाणी कमी झाल्याने चिंचोली ते अंतरगाव रस्ता सुरू झाला आहे.

2. खांबाला पुलावरून पाणी कमी झाल्याने विरुर ते खांबाला रस्ता सुरू झाला आहे.

3. शिंधी पुलावरून अजून पाणी जात आहे, विरुर ते विहिरगाव रस्ता बंद आहे.

4. घुगुस ते गदचांदुर मार्ग वाया धानोरा वर्धा नदीचे पुलावरून परत पुराचे पाणी जात आहे.  त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.  पोलिस बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आला आहे.

5. शेगाव ते वरोरा तेंबुर्डा मार्ग   वरील आसाळा येथील पुलावरून जाणारे पाणी कमी झाल्याने रस्त्यावरील वाहतूक सुरू झाली आहे.

6. शेगाव - चिमूर रस्ता सुरु झाला आहे.

7. लाठी ते वेजगावं रस्ता सुरु झाला आहे.

8. वरोरा वरून शेगाव येण्या करीता बोर्डा - जामगाव - पावणा - मोरवा - बिजोनी - शेगाव हा रस्ता सद्या सुरू आहे.

Due to torrential rains in the last 5 days in Chandrapur district, which roads are closed and where are they open?  See detailed information.