विसापूर कोळगांवतील 6 मजूर सुखरूप बाहेर काढण्यात यश, असे त्यांचे नांव Successfully evacuating 6 laborers from Visapur Kolgaon

विसापूर कोळगांवतील 6 मजूर सुखरूप बाहेर काढण्यात यश

असे त्यांचे नांव

चंद्रपुर: काल बल्लारपुर तालुक्यातील विसापूर कोळगाव नदीवरील पुलाचे काम सुरू असून तेथील 6 मजूर (चौकीदार) नदीकाठी कॅम्पवर होते. सायंकाळी 6 वाजता  नदीचे पाणी वाढल्यामुळे त्यांनी विसापूर गावानजीक ग्रामपंचायत च्या जुन्या जलसंपदा इमारत मधे आसरा घेतलेला आहे. सभोवती पाणी असल्याने त्यांना आज 6.00 वाजता शासकीय बचाव दलाच्या बोटी द्वारे सुखरूप बाहेर काढण्यात आले. 
असे त्यांचे नांव
1) विनोद पींपळ शेंडे 
2) प्रल्हाद बारस्कर 
3) सुखी लाल 
4) प्रकाश केवट 
5) बाबुराव मेश्राम 
6) सुजाण केवट

Successfully evacuating 6 laborers from Visapur Kolgaon
Chandrapur District, Ballarpur Taluka