शिक्षणाने माहिती मिळते, सत्संगाने समजूतदार पणा वाढतो Education gives knowledge, satsanga increases understanding

शिक्षणाने माहिती मिळते, सत्संगाने समजूतदार पणा वाढतो

चन्द्रपुर:- नव्या पीढी ला शिक्षण संस्थे च्या माध्यमातून विविध क्षेत्रातील माहिती जरूर मिळते, परतु जीवनात उपयोगी समजूत दार पणा चांगल्या संगतीने ने मिळतो, असे  विचार राधाकृष्ण महाराज यांनी व्यक्त केले.

भागवत कथेच्या सहाव्या दिवशी चे प्रवचन पुष्प गुंफ्ताना ते पुढे म्हणाले, शिक्षणाने मिळणाऱ्या माहिती च्या ओझ्या खाली आजची पीढ़ी दबुन गेली आहे.माहिती च्या या युगात समजूत दारा पणा कमी होत चालला आहे. चांगल्या संगतीने समजूत पणा येतो. उज्जवल गौरक्षण संस्थे च्या सहयोग साठी गोकुळ धाम येथे आयोजित भागवत कथे महाराज पुढे म्हणाले की, आजची पीढ़ी तर्कशील झाली आहे, निश्चित पाणे तर्क केला पाहिजे, सूर्य देवता ला का? अर्घ दिला जातो? ऐसा प्रश्न उपस्थित करणारे वाढ दिवसाच्या दिवशी केक कश्यला कापला जातो? याचे उत्तर नसते.  विज्ञान वर तर्क केले जातो,शास्त्रीय पद्धति केलेले धर्म कार्या वर तर्क करण्याची प्रथा नव्या पिढ़ी ने सुरु केली आहे, दूसरी कड़े पश्चिम देशाचे नवनवे उपक्रम ची नक्कल करण्यात अग्रेसर आहे.

आज  राज्याचे वनमंत्री, पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार  राहुल पावड़े, डॉ गुलवाड़े यांनी महाराज राधाकृष्ण महाराज यांचे आशीर्वाद घेतले.  दैनिक यजमान जैन परिवार, सत्यनारायण तिवारी, ओमप्रकाश  सारडा, जुगल सोमानी, दिनेश बजाज यांनी आज भागवत ग्रंथाची पूजा केली. संचालन पीयूष माहेश्वरी, पंकज सारडा यांनी केले.

Education gives knowledge, satsanga increases understanding

Chandrapur:- Radhakrishna Maharaj expressed the view that the new generation gets information in various fields through educational institutions, but useful understanding in life is obtained through good company.

While delivering the sermon on the sixth day of Bhagwat Katha, he further said, today's generation has been crushed under the burden of information provided by education.  Good association leads to understanding.  Bhagwat Kathe Maharaj organized at Gokul Dham in collaboration with Ujjwal Gaurakshan Sanstha further said that today's generation has become rational, we should reason with certainty, why Sun God?  Is argh given?  Why is the cake cut on the day of growth which raises the question?  The answer is no.  Science is reasoned, the practice of reasoning on classically methodical religion works has been started by the new generation, while the new ventures of the extreme West are leading in imitation.

Today State Forest Minister, Guardian Minister Sudhir Mungantiwar Rahul Pavde, Dr Gulwade took the blessings of Maharaj Radhakrishna Maharaj.  Daily host Jain Parivar, Satyanarayan Tiwari, Omprakash Sarada, Jugal Somani, Dinesh Bajaj worshiped Bhagwat Granth today.  Directed by Piyush Maheshwari, Pankaj Sarada.