राहुल गांधी यांना खासदारकी बहाल;
संसदेत दिसणार
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : अखेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी आता संसदेच्या अधिवेशनात दिसणार आहेत. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्याची ऑर्डरही काढण्यात आली आहे. मोदी सरनेम प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करण्यात आली आहे.
Now former MP Rahul Gandhi will become MP Rahul Gandhi today
MP awarded to Rahul Gandhi;
Will appear in Parliament
New Delhi, August 7: Finally, Congress leader Rahul Gandhi has been granted MP seat. So Rahul Gandhi will now appear in the session of Parliament. An order has also been issued to restore MP to Rahul Gandhi. Rahul Gandhi was sentenced to two years in the Modi surname case. That sentence was stayed by the Supreme Court. After that, Rahul Gandhi's MP has been restored.