कार्याध्यक्ष- विनोदसिंह ठाकुर,
सरचीटणीस - सुनील तिवारी,
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात दिनांक 12 मार्च 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता झालेल्या आमसभेतील सदस्यांच्या निर्णयानुसार सर्वानुमते चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सन 2024 ते 2027 करीता श्री. बंडूभाऊ लडके यांची अविरोध निवड करण्यात आली. त्यानुसार सन 2024 ते 2027 पर्यंतची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचे अधिकार सर्वानुमते आमसभेने अध्यक्ष बंडूभाऊ लडके यांना दिले होते. त्यानुसार अध्यक्ष लडके यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.
सदर कार्यकारिणी खालील प्रमाणे:
श्री, बंडूभाऊ लडके, अध्यक्ष, श्री. विनोदसिंह ठाकुर, कार्याध्यक्ष, श्री. सुनील तिवारी, सरचीटणीस, श्री. मोरेश्वर राखूंडे, कोषाध्यक्ष, डॉ.श्री.उमाकांत धोटे(राजूरा), उपाध्यक्ष, डॉ.श्री.षडाकांत कवठे(सावली), उपाध्यक्ष,श्री. वैभव पलीकुंडवार,श्री. यशवंत डोहणे(सावली), उपाध्यक्ष,श्री. दीपक देशपांडे(मूल), उपाध्यक्ष, श्री. बबनराव बांगडे, परिषद प्रतिनिधी, मुंबई, श्री. मुरलीमनोहर व्यास, परिषद प्रतिनिधी, मुंबई,श्री. मंगल जीवने(बल्लारपूर) , चिटणीस, श्री. शरद बेलोरकर(गडचांदूर) , चिटणीस, श्री. नामदेव वासेकर, चिटणीस, श्री. रविंद्र नागपुरे, चिटणीस, श्री. सूरज बोम्मावार(सावली), संघटन सचिव, श्री. गोपाल रायपुरे(सावली), सहसचिव, सौ. शोभाताई जुनघरे, सहसचिव, श्री. बाबा बेग(राजूरा), सहसचिव.
कार्यकारिणी सदस्य:
श्री. चंद्रगुप्त रायपुरे, श्री. सत्यनारायण तिवारी, श्री. अनिल बाळसराफ(राजूरा), श्री. उदय गडकरी(सावली), श्री. फारुख शेख(जिवती) , श्री. सुनील बिबटे(भद्रावती) , श्री. बालकदास मोटघरे(वरोरा), प्रा. श्री. राजेंद्र मोरे(राजूरा), श्री.सुरेश डांगे(चिमूर), श्री. राजू गेडाम(मूल), प्रा. दिलीप म्याकलवार(पोम्भुर्णा), श्री. संदीप रायपुरे(गोंडपिपरी) , श्री. राजेश बारसागडे(तलोधी बाळापूर, नागभीड), श्री.आबिद अली(कोरपना),श्री. ज्ञानेश्वर सिडाम(सावली), श्री. बाळ नींबाळकर(माजरी).
Executive Committee of Chandrapur District Marathi Journalists Association announced
Working President- Vinod Singh Thakur,
General Secretary - Sunil Tiwari
#Executive-Committee-of-Chandrapur-District-Marathi-Journalists-Association #Journalist #Chandrapur #Patrakar