चंद्रपुर महानगरतील 54 वर्षीय पुरुषाचे आज कोरोना ने मृत्यु , मृत्यु एकूण संख्या 9 #Covid-19

चंद्रपूर, 16 अगस्त (का प्र) :चंद्रपुर जिल्ह्यात आज चंद्रपूर महानगरतील नगीनाबाग वार्डातील 54 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याला 14 ऑगस्ट रोजी न्यूमोनिया झाल्यामुळे 14 ऑगस्ट रोजी दवाखान्यात भर्ती करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील हा 9 वा मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

सायंकाळी 7 वाजेपर्यंत आजचे कोरोना बाधितांची संख्या 35 असून याबाबत सविस्तर बातमी काही तासातच देण्यात येईल.