चंद्रपूर कांग्रेस च्या युवा कार्यकर्ता ची हत्या

चंद्रपूर - सप्टेंबर महिन्यांत जिल्ह्यात अनेक हत्येच्या घटना समोर आल्या पुन्हा महिन्याच्या शेवट शहरातील दाताला परिसरातील सिनर्जी वर्ल्ड येथे एकाची कुन्हाडीने निघृणपणे हत्या करण्यात आली . मृतक हा बंगाली कॅम्प परिसरातील मनोज अधिकारी नामक व्यक्ती आहे , आरोपीनी मृतक मनोजला सिनर्जी वर्ल्ड परिसरातील फ्लॅट मध्ये बोलावून आरोपीनी त्याची हत्या केली . सध्या बंगाली कॅम्प परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे .