मुंबई: आज चंद्रपुर जिल्ह्य ची दारू बंदी उठवली आहे. आज कैबिनेट च्या बैठकीत कैबिनेट ने सर्वोनो मते निर्णय घेतला आहे असे पालकमंत्री विजय वड्डेटिवार यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवली, ठाकरे सरकाराचा मोठा निर्णय
सविस्तार बातमी थोड्या वेळात...