मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज माध्यमांद्वारे जनतेला संबोधित करणार CM Thakrey

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (रविवार, दि. ८ ऑगस्ट) रात्री ८ वा. समाज माध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत.